top of page

Mogmukhi Papaya Glow Gel

Mogmukhi Papaya Glow Gel हे नैसर्गिक घटकांनी तयार केलेले हलके आणि त्वचेला पोषण देणारे स्किन केअर जेल आहे. यात Aloe Vera, Papaya Extract, Vitamin C, Licorice, Turmeric आणि Vitamin E यांचे गुण आहेत जे त्वचेला हायड्रेशन देतात, त्वचा उजळ करतात आणि नैसर्गिक ग्लो देण्यास मदत करतात. हे जेल त्वचेला फ्रेश, स्मूथ आणि हेल्दी ठेवण्यासाठी दररोज वापरता येते.

Ingredients (घटक)

  • Aloe Vera Extract

  • Papaya Extract

  • Vitamin C

  • Licorice Extract (जेष्ठमध)

  • Turmeric Extract (हळद)

  • Vitamin E

Key Benefits (फायदे)

✔ त्वचेला नैसर्गिक ग्लो आणि ब्राइटनेस देते
Dark spots आणि pigmentation कमी करण्यास मदत करते
✔ त्वचा soft आणि smooth बनवते
✔ त्वचेला deep hydration देते
Pimples आणि acne कमी करण्यास मदत करते
✔ त्वचा fresh आणि healthy ठेवते

Uses (वापरण्याची पद्धत)

चेहरा स्वच्छ धुवा.

थोडे Mogmukhi Papaya Gel घ्या.

चेहऱ्यावर आणि मानेवर हलक्या हाताने मसाज करा.

दिवसातून 1–2 वेळा वापरा.

Suitable For

  • Oily Skin

  • Dry Skin

  • Normal Skin

  • Combination Skin

Lightweight Formula
Daily Use Gel
Natural Skin Care

 

 

 

PAPAYA GEL

₹189.00Price
Quantity
    bottom of page