CALM CLEAR SKIN KIT
तेलकट व पिंपल्स-प्रोन त्वचेसाठी खास
🧼 साबण:
त्वचेवरील अतिरिक्त तेल, धूळ व घाण हलक्या हाताने स्वच्छ करून पिंपल्स कमी होण्यास मदत करतो. त्वचा स्वच्छ, ताजीतवानी व संतुलित ठेवतो.💧 सीरम:
त्वचेतील अतिरिक्त तेल नियंत्रित करण्यास, पिंपल्स व त्यांचे डाग कमी करण्यास आणि त्वचा नितळ व निरोगी दिसण्यास मदत करते.🌿 टोनर:
त्वचेला ताजेपणा व हलका हायड्रेशन देतो, मोठी छिद्रे (Pores) कमी दिसण्यास मदत करतो आणि त्वचेचे तेल संतुलित ठेवतो.किटबद्दल
CALM CLEAR SKIN KIT हे तेलकट व पिंपल्स-प्रोन त्वचेसाठी खास तयार करण्यात आले आहे. साबण, टोनर आणि सीरमचा नियमित वापर त्वचा स्वच्छ, तेलमुक्त, ताजीतवानी आणि अधिक निरोगी दिसण्यास मदत करतो. ✨
CALM CLAER KIT ( for ancne or pimples skin)
₹299.00Price

